Pune Crime SaamTv
मुंबई/पुणे

बायको नांदायला येत नाही म्हणून तरूणाचे टाॅवरवर चढून अनोखे आंदोलन

प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली

रोहिदास गाडगे

जुन्नर : आई- वडिलांकडे राहण्यास आलेली बायको (Wife) नांदायला येत नाही, यासाठी टॉवरवर (tower) चढून जोपर्यंत पत्नीला आणणार नाही .तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने यावेळी उपस्थित ग्रामस्थांना (villagers) सांगितले. त्यामुळे प्रशासनाची (administration) चांगलीच धावपळ उडाली होती. अखेर जुन्नर पोलीसांनी (police) त्याच्या पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आवाहन केल्यानंतर सदर तरुण दीड तासानंतर टॉवरवरून खाली उतरला आहे.

हे देखील पाहा-

त्याने दोरखंड ही सोबत नेला असल्याचे सांगण्यात आले. ही घटना आज शुक्रवार ता. १९ रोजी दुपारी घडली. पोलीसांच्या (police) मध्यस्थीने दोघांमध्ये समजोता करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे माहेरी आलेल्या पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने पती केशव काळे, या युवकाने थेट उंच टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन (agitation) केले आहे.

बायको नांदायला येत नसल्याने त्याने वेगळीच शक्कल लढवून या आपली मागणी पूर्ण केली आहे. पिंपळगाव सिध्दनाथ येथील पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून बसला होता. पोलिसांनी त्याला समजवून खाली उतरवलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या माजी आमदाराला सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका, जन्मठेपेची शिक्षा ठेवली कायम

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना सोसाव्या लागत आहेत पाणीटंचाईचा झळा

'मशीद नाही तर मंदिरच'; धार भोजशाळेच्या विवादावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काजू-आंबा उत्पादक आक्रमक, मंत्रालय परिसरात गोंधळ; राजू शेट्टी अन् महादेव जानकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Pakistan : मोठी बातमी! पाकिस्तानच्या लष्करी कॅम्पवर हल्ला, १५ सैनिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT