Breaking: ओमिक्रॉनचे मुंबईत आणखी दोन रुग्ण; राज्यात संख्या दहा Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: ओमिक्रॉनचे मुंबईत आणखी दोन रुग्ण; राज्यात संख्या दहा

हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : आज मुंबईतील आणखी दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार या दोघांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणि अमेरिकेहून आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या ५ अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या सहवासात आलेल्या लोेकांची शोध घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 : 'धुरंधर २'च्या यशात मिठाचा खडा; आदित्य धरवर चोरीचा आरोप, कायदेशीर कारवाईची धमकी

Viral video mumbai: मुंबईतील मुलुंड स्टेशनवर घडला धक्कादायक प्रकार, रूळांवर उतरून दोन तरुणांची हाणामारी

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

खाकीने ओलांडली मर्यादा! पोलीस ठाण्यातच ASI कडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हादरवणारा व्हिडिओ समोर

Badishep Water Benefits: कडाक्याच्या उन्हाळ्यात रोज सकाळी बडीशेप पाणी पिण्याने मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT