Mumbai-Pune Expressway Truck Fire  Saam tv
मुंबई/पुणे

Truck Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकला भीषण आग, पाहा थरारक घटनेचा व्हिडिओ

Raigad Breaking : ही आग एवढी भीषण होती की त्यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रकला आग लागली तेव्हा खूप उंच धुराचे लोळ दिसत होते.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Pune Expressway Truck Fire : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की त्यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ट्रकला आग लागली तेव्हा खूप उंचीपर्यंत धुराचे लोळ दिसत होते. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ पुणे लेनवर ही घटना घडली. ट्रकला आग लागल्यानंतर या ठिकाणी लोकांची आरडाओरड व्हिडिओत ऐकाला येत आहे. या घटनेनंतर एक्सप्रेस वेवरील दोन्ही बाजूकडची वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. पुणे लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तर मुंबईकडे जाण्यासाठी खोपोली एक्झिटकडून मार्ग मोकळा करण्यात आला. (Mumbai News)

दरम्यान दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये देखील बसला आग लागल्याची घटना घडली होती. शहरातील तावडे हॉटेल परिसरात ही घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की त्यात बस जळून खाक झाली. तावडे हॉटेल परिसरात केएमटी बस ही आग लागली. शॉर्ट सर्किट होऊन ही लागली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Doctor Death : डॉक्टर तरूणी दिवाळीला घरी येणार होती, त्याआधीच तिच्या मृत्यूची बातमी पोहोचली, कुटुंबीयांचा आक्रोश

Satara News : साताऱ्याच्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पूर्व उपनगरात पाऊस

Ravindra Dhangekar Viral Audio Clip: तुम्ही जे काम करत आहे, ते चंद्रकांत पाटील यांनी कारायले पाहिजे होते; धंगेकरांची 'ती' ऑडिओ क्लिप तूफान व्हायरल|VIDEO

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT