traffic jam on mumbai pune expressway near lonavala saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway News: लाेणावळ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतुक ठप्प; जाणून घ्या कारण

आज सकाळपासून महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे ते मुंबई एक्सप्रेस वेवर (mumbai pune expressway) लोणावळ्याहून (lonavala) मुंबईला (mumbai) जाताना पहिल्याच टनेल पासून वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी पावणे सात पासून वाहतूक थांबलेली आहे. यामुळे वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. (mumbai pune expressway latest marathi news)

ही वाहतुक काेंडी सुटावी यासाठी पाेलीसांकडून काेणतीच उपाययाेजना करण्यात आलेली नाही. या घाटात काम सुरू असल्यामुळे एकच वाहन पुढे सरकत आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या येथे मंद गतीने वाहतूक सुरू आहे.

Edited By : Siddhath Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT