धक्कादायक | आर्थिक अडचणींमुळे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक | नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नवी मुंबईमधील वाशी येथे एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विकास मिरगणे

नवी मुंबई : नवी मुंबईमधील वाशी Washi येथे एकाच घरातील तिघांनी आत्महत्या Sucide केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशीमधील सेक्टर 4 Sector येथील माऊली सोसायटी येथे राहणाऱ्या मोहिनी कामवानी वय (87) कांता कामवानी (63) व दिलीप कामवानी (67) या तिघांनी आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा -

या तिघांनीही आपल्या राहत्या घरीच विष पिऊन आई, मुलगा व मुलगी यांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवार दि. 29 तारखेला सकाळी त्यांनी विष पिले होते. दरम्यान कामवानी कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून विष पिलेल्या तिघांनाही मनपा रुग्णालयात (Municipal Hospital) दाखल केले मात्र उपचारा दरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला.

मागील अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे कामवानी कुटुंबीय नैराश्येत होते आणि या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून याबाबतचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT