22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहांमध्ये वाजणार तिसरी घंटा... जयश्री मोरे
मुंबई/पुणे

22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहांमध्ये वाजणार तिसरी घंटा...

कलाकारांनी केली तालमीला सुरुवात...

जयश्री मोरे

मुंबई - राज्यात अखेर  22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहांमध्ये तिसरी घंटा वाजणार आहे. यासाठी पहिल्याच दिवशी कलाकारांना खुर्च्यांवर बसवून ठेवण्यासाठी कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाचा कस लावायला सुरुवात केली आहे. यासाठी कलाकारांनी त्यांच्या रंगीत तालीमीना देखील सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळामुळे नाट्यगृहाचे पडदे बंद होते त्यामुळे अनेक व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकारांवर आर्थिक विवंचना होती. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा कल वाढलेला पाहायला मिळाला, त्यामुळे अखेर लवकरात लवकर रंगभूमीचे पडदे उघडले जावेत अशी मागणी कलाकारांकडून होऊ लागली.

राज्य सरकारने काही नियमावली जारी करत 22 ऑक्टोंबर पासून सिनेमागृह आणि रंगभूमीसाठी परवानग्या देण्यात आल्या त्यामुळे अखेर कलाकारांनी आपली मरगळ झटकत नाटकांच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. प्रायोगिक  नाटकांच्या तालिमी देखील सध्या जोरात सुरू आहेत. भांडुप कलाकार काट्याचे कलाकार देखील सध्या प्रायोगिक नाटकाच्या तालमीला लागले आहेत. सध्या कलाकारांकडून आणि तंत्रज्ञान कडून नाटकाच्या सरावाची लगबग सुरू आहे. दर्जेदार नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन पुन्हा रंगभूमीकडे प्रेक्षकांना वळविण्यासाठी या कलाकारांची धडपड सध्या दिसून येते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

Shreyas Iyer: टर्निंग पॉइंट की ब्लंडर? श्रेयस अय्यरच्या एका चुकीने भारताने गमावला सामना; कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

SCROLL FOR NEXT