चोरीला गेलेले १० मोबाईल पोलिसांमुळे मिळाले परत! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

चोरीला गेलेले १० मोबाईल पोलिसांमुळे मिळाले परत!

तीन महिन्यात मोबाईल चोरी, मोबाईल मिस्सिंग सारख्या,घटनांची यशस्वी उकल करून एकूण १० मोबाईल आणि मोबाईलची किंमत दिड लाख रुपयाचा मुद्देमालही केला जप्त आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये अनेक ठिकाणांवरुण चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी त्या फोनचा शोध घेऊन त्यातील १० मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाल आहे शिवाय ते मोबाईल पोलिसांनी सबंधीत व्यक्तींना पोहोच केल्याने त्यांना सुखद धक्काच बसला आहे.The stolen mobile phone was returned by the police

हे देखील पहा-

आजकाल मोबाईलMobile stolen चोरीला गेला म्हणजे तो गेलाच नंतर मिळणार नाही मग पोलिस कप्लेंटPolice Case करा किंवा काहीही करा तो गेला आता नवीनच घ्या असाच काहीसा सुर असतो मात्र या माणसिकतेला आळा घालणार आणि गेलेला मोबाईल पुन्हा भेटू शकतो अशी आशा मनात निर्माण करणारं काम अंबरनाथ पोलिसांनी केलं आहे. कारण अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसांनीAmbarnath Shivaji Nagar Police एकूण दीड लाख रुपयांचे मोबाईल शोध लावून नागरिकांना परत मिळवून दिले आहेत. अंबरनाथ शहरात मोबाईल चोरी तसेच मोबाईल गहाळ होण्याचे प्रकार वाढू लागल्याने अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण यांच्या अधिपत्याखाली मोबाईल चोरी पथकाचीTheft Squad स्थापना करण्यात आली.

या पथकाने गेल्या तीन महिन्यात मोबाईल चोरी, मोबाईल मिस्सिंग,घटनांची यशस्वी उखळ करून एकूण १० मोबाईल त्याची किंमत दिड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अनेकदा हरवलेला मोबाईल किंवा गेलेला मोबाईल मिळत नसल्याने आशा सोडून दिलेल्या मोबाईल तक्रारदारांना अचानक पोलिसांनी फोन करून तुमचा मोबाईल मिळाला असून उद्या होणाऱ्या कार्यक्रमात घेऊन जावे असा संदेश मोबाईलMobile Messge हरवलेल्या किंवा चोरी गेलेला मोबाईल तक्रारदाराला भेटल्यानंतर ते भारावून गेले आहेत यामुळे सर्व अंबरनाथ करांकडून या पोलिसांच्या कामगिरीच कौतूक केलं जात आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :पारनेरमधून राणी लंके आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT