राज्यात मान्सूनसाठी 15 जुलैपर्यंत पाहावी लागणार वाट..  Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यात मान्सूनसाठी 15 जुलैपर्यंत पाहावी लागणार वाट..

मान्सूनसाठी पोषक स्थिती सध्या नसल्यामुळे 10 जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती अशीच राहणार आहे. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल अशी हवामान खात्याने शक्यता वर्तविली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: मान्सूनसाठी Monsoon पोषक स्थिती सध्या नसल्यामुळे 10 जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती अशीच राहणार आहे. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल अशी हवामान खात्याने Weather department शक्यता वर्तविली आहे. The state will have to wait till July 15 for the monsoon

राज्यात State पावसाने दीर्घकाळ दांडी मारली आहे. त्यामुळे सामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या चिंता पावसाने वाढविल्या आहेत. सध्या मान्सूनसाठी पोषक स्थिती नाही. त्यामुळे 10 जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहू शकते. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार Torrential पाऊस पडेल. असे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. मात्र, त्यामुळे शेतात पेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांसमोर Farmers आता एक भले मोठे संकट उभे राहिले आहे.

हे देखील पहा-

मुंबईत Mumbai जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र मुंबईत सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे केवळ 16 टक्के पाणीसाठा सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून शिल्लक आहे.

हा पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र पावसाने अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात Dam area of Mumbai जोर धरलेला नाही. त्यामुळे अतिशय धिम्या गतीने पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT