मुंबई: गोवंडीत (Govandi) नशेसाठी (Drugs) पैसे न दिल्याचा राग अनावर झाल्याने लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात हातोडीने (Hammer Attack) प्रहार केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत सिद्धार्थ चाबुकस्वार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी (Govandi Crime News) उमेश चाबुकस्वार याला पोलिसांनी अटक केली आहे. (The younger brother smashed the elder brother's head with a hammer for not paying for the intoxication)
हे देखील पहा -
रविवारी रात्री उमेशने सिद्धार्थकडे नशेसाठी पैसे मागितले, ते न दिल्याने उमेशने घराचा दरवाजा आतून लावत सिद्धार्थच्या डोक्यात ५ ते ६ वेळा प्रहार (Attack) केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धार्थला स्थानिकांनी उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गोवंडी पोलिस (Govandi Police) अधिक तपास करत आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.