Mobile Cover Cleaning Tips: मोबाईल कव्हर पिवळे पडले असेल तर कसे स्वच्छ करावे?

Manasvi Choudhary

स्मार्टफोन

आजकाल प्रत्येकाकडे फोन असतो आणि फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईल कव्हर वापरतो.

smartphone

मोबाईल कव्हर खराब होणे

परंतु बरेच दिवस मोबाईल कव्हर वापरल्याने कव्हर खराब होतो.

Mobile Cover Cleaning Tips

मोबाईल कव्हर स्वच्छ करण्याच्या टिप्स

तुमचाही मोबाईल कव्हर पिवळा पडला असेल तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वच्छ करा.

Mobile Cover Cleaning Tips

टूथपेस्टचा वापर

कोणतीही साधी पांढरी टूथपेस्ट मोबाईल कव्हरवर लावा. आता एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने कव्हर सर्व बाजूने घासा. ५ ते १० मिनिटे तसेच ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे कव्हरवरील डाग आणि पिवळसरपणा दूर होतो.

Toothpaste Hack

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे लिंबाचा रस टाका. या दोन्हीच्या मिश्रणाने एक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट कव्हरवर लावून १० मिनिटे ठेवा आणि नंतर ब्रूशने स्वच्छ घासून घ्या. यामुळे कव्हरमधील चमक परत येते.

Baking Soda & Lemon | pinterest

डिशवॉश लिक्विड आणि व्हिनेगर

एका वाटीमध्ये भांडी धुण्याचे लिक्विड आणि एक चमचा पांढरे व्हिनेगर घ्या. यामध्ये पिवळे पडलेले कव्हर अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर स्पंज किंवा ब्रूशने घासा. कव्हर एकदम स्वच्छ होईल.

Vinegar | yandex

नेल पेंट रिमूव्हर

जर कव्हरवर काही हट्टी डाग किंवा शाईचे डाग असतील, तर कापसाच्या बोळ्यावर थोडे र नेल पेंट रिमूव्हर घेऊन स्वच्छ करा.

Nail Polish Remover | saam tv

NEXT: Kitchen Safety Tips: किचनमध्ये गॅस सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? जाणून घ्या

Kitchen Safety Tips
येथे क्लिक करा...