Thane Elevator Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Lift Accident: सात मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण, ठाण्यातील लिफ्ट अपघात प्रकरणी गुन्हा दाखल...

Thane News: सात मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण, ठाण्यातील लिफ्ट अपघात प्रकरणी गुन्हा दाखल...

Satish Kengar

>> विनय म्हात्रे

Thane Lift Accident Update News:

ठाण्यातील लिफ्ट कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. इमारतीच्या लिफ्ट आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरवर हा गुन्हा दाखल करण्यात आलंय.

ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिलीय.  (Latest Marathi News)

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विकासकावर गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही विकासकावर गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. सध्या हा तपासाचा भाग असून विकासकावर गुन्हा दाखल करण्याबाबत नंतरच स्पष्टता होईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

दरम्यान, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ही दुर्घटना विकासकाचया निष्काळजीपणा मुळे झाल्याचं प्रथम दर्शनी समोर येत असल्याने पोलिसांना विकासकावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना दिल्याची माहिती दिली. त्यामुळे आता पोलीस याबाबत काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

SCROLL FOR NEXT