thane fda lodges complaint against meesho portal for selling abortion pill without prescription. saam tv
मुंबई/पुणे

प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्या गर्भपाताच्या गोळ्या; Meesho वर गुन्हा दाखल

संबंधितांवर गुन्हा दाखल हाेण्याची ही पहिलीच वेळ असल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री (abortion pills) हाेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने meesho या ई काॅमर्स पाेर्टलवर गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाचे (fda) सहआयुक्त सुनील गवळी (sunil gawali) यांनी स्वत: गाेळ्यांची मागणी करुन त्याचा पूरवठा हाेताच संबंधिता विरुद्ध तक्रार दाखल केली. (meesho portal latest marathi news)

सुरेश मेंगडे (पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा) म्हणाले ज्या गाेळ्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत अशा गाेळ्या मिशो आणि दिल्ली येथील एस. एस. ट्रेडर्स यांच्यावर नवी मुंबईतील एनआरआय पोलिस ठाण्यात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित गोळ्यांची online पद्धतीने मागणी करुन आणि त्या प्राप्त हाेताच संबंधितांवर गुन्हा दाखल हाेण्याची ही पहिलीच वेळ असल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Better Half Chi Love Story : 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' घरबसल्या पाहा; सुबोध भावेचा चित्रपट ओटीटीवर, वाचा अपडेट

Public Toilet Risk: शौचालयातील हँड ड्रायरमुळे आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Jalgaon Corporation Election : जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा करिश्मा करणार? महाविकास आघाडीचा लागणार कस

Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

Nanded Heavy Rain : नांदेड शहराला पावसाचा फटका; नांदेड ते मुदखेड महामार्गावरील वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT