Thane: दिव्यात घराला आग; घर कोसळून महिलेचा मृत्यू ...(पहा Video)
Thane: दिव्यात घराला आग; घर कोसळून महिलेचा मृत्यू ...(पहा Video) Saam Tv
मुंबई/पुणे

Thane: दिव्यात घराला आग; घर कोसळून महिलेचा मृत्यू ...(पहा Video)

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

विकास काटे

ठाणे : ठाण्याच्या Thane दिवा Diwa येथील देसाई गावात वेताळ पाड्यात मोठे अग्निकांड झाले आहे. या भीषण आगीमुळे घर कोसळून घराची मालकीण सपना विनोद पाटील (वय 40) महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, ही घटना आज सकाळी 11:30 च्या सुमारास घडली आहे. विनोद पाटील यांच्या मालकीचे हे घर पडीक झाले होते.

या घराला आग लागली आणि घर कोसळले आहे. त्यात दोघे जण अडकल्याची शक्यता होती. आगीच्या घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे पथक कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून तातडीनं आग विझवण्याचे काम केले. तब्बल एक तास आग विझवण्याचे काम सुरु होते. घराच्या ढिगाऱ्यात दबून सपना विनोद पाटील यांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती ठाणे महापालिका व्यवस्थापन विभागाने दिली.

व्हिडीओ-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

SCROLL FOR NEXT