Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Anjali Potdar

मेष

आज हात जखडल्यासारखे होईल. कामात उत्साह राहणार नाही. विनाकारण कुणाशीही वाद घालू नका.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज स्वप्नामध्ये रममाण व्हाल. काल्पनिक गोष्टी मनात येतील. मनोरंजनाकडे कल राहील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

दिवस भाग्याचा आहे. हसतमुख्याने आज दिवस जाणार. सर्व सुखाची बरसात होईल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील लोकांचे विशेष सहकार्य लाभेल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

महत्वाची कामे लवकर पूर्ण करून घ्या. पैशांच्या दृष्टीकोनाने आजचा दिवस महत्वाचा. सद्गुरूंना शरण जा.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

बुद्धिमान लोकांशी आज चर्चा होईल. मनाला एक वेगळीच उभारी राहील. आपल्यामुळे इतरांना सकारात्मकता मिळेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

खर्चावर आवर घाला, नाहीतर खिसा रिकाम होऊ शकतो. मनाच्या चिंता वाढवू नका. विष्णू देवाची उपासना करा.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आज मनासारख्या घटना घडतील. ने मित्र-मैत्रिणी भेटण्याची दाट शक्यता. दिवस मनासारखा असेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

कामाच्या बाबतीत आज खूप धावपळीचा दिवस असेल. पण निश्चितच तुम्हाला कामाचे श्रेय मिळेल. त्यामुळे जोमाने कामाला लागा.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

नशिबाचे चक्र आज तुमच्या बाजूने आहे. काही गोष्टी सकारात्मक पारड्यात पडणार. म्हणून या संधीचे सोने करून घ्या.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज कामाचा डोंगर अंगावर येईल. खूपच मेहनत घ्यावी लागेल. हाती काहीच न लागल्याने पदरी निराशा येऊ शकते. उदास होऊ नका.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आजचा दिवस चांगला जाईल. संसारासाठी विशेष वेळ द्याल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. कोर्ट कचेरीची कामे यशस्वी होतील.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: घरी आणा हत्तीची मूर्ती, नशीब चमकेल

Elephant Statue | Canva