Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case Saam Tv News
मुंबई/पुणे

Deenanath Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर; तनिषा भिसेंना स्ट्रेचरच दिलं नाही

tanisha bhise case update : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एका हलगर्जीपणा समोर आलाय. तनिषा भिसेंना स्ट्रेचरचं दिलं नसल्याचं समोर आलं आहे.

Vishal Gangurde

पुणे : तनिषा भिसे प्रकरणाची आणखी एक अपडेट हाती आली आहे. तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे. तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात स्ट्रेचर दिलं नसल्याचं समोर आलं आहे. भिसेंना स्ट्रेचर देणे आवश्यक असल्याचं आरोग्य विभागाने म्हटलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे. तनिषा भिसे यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात स्ट्रेचर देखील दिलं गेलं नव्हतं. तनिषा भिसे यांची प्रकृती पाहता त्यांना स्ट्रेचर देणे आवश्यक होते, असं आरोग्य विभागने म्हटलं आहे

ससून रुग्णालयातही स्ट्रेचरसाठी पाहावी लागली वाट

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबरोबर ससून रुग्णालयातही तनिषा भिसे यांना स्ट्रेचर मिळालं नव्हतं. गरोदर असलेल्या भिसे या मंगेशकर रुग्णालयात काही तास उपचारांसाठी वाट पाहत होत्या. त्यावेळी त्यांना स्ट्रेचर मिळणे आवश्यक होते. मात्र, प्रकृती चांगली नसतानाही त्यावेळी त्यांना स्ट्रेचर देण्यात आले नाही, अशी माहीती आरोग्य विभागाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT