NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या कथित हेरगिरी प्रकरणी दोन कॉन्स्टेबल्सवर संशय... सुरज सावंत
मुंबई/पुणे

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या कथित हेरगिरी प्रकरणी दोन कॉन्स्टेबल्सवर संशय...

मुंबई पोलिसांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कथित हेरगिरी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबई पोलिसांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कथित हेरगिरी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचे आदेश वानखेडे यांच्या तक्रारीनंतर देण्यात आले होते. सूत्रांनी सांगितले की, फोटोमध्ये दिसणारे दोघेही पुरुष ओशिवरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, दोघेही डिटेन्शन विभागात तैनात आहेत. (Suspicion on two constables in NCB officer Sameer Wankhede's alleged espionage case)

हे देखील पहा -

या दोन पोलिसांपैकी एकाचे नाव विनोद माने (पांढऱ्या शर्टमधील) आहे. सूत्रांनी सांगितले की त्यांचे फोटो माध्यमांमध्ये येताच, दोघांनाही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केली. त्यांना विचारले की ते कुठे आहेत आणि हा फोटो कुठचा आहे. हवालदाराने आपल्या वरिष्ठांना सांगितले की, हा फोटो कधीचा आहे हे त्याला आठवत नाही आणि ते तिथे का गेले होते हे देखील त्यांना आठवत नाही. असेही सांगण्यात आले आहे की, पोलीस अनेकदा येथे आणि तेथे जाऊन त्यांच्या न्यायक्षेत्रात लोकांना भेटतात आणि बोलतात, याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाची हेरगिरी करत आहे.

सूत्रांनी असेही सांगितले की दोन्ही कॉन्स्टेबल्सना कोणाचीही हेरगिरी करण्यास सांगितले नाही. मात्र, या प्रकरणात अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT