CDS रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत घातपाताचा संशय; चौकशीची थोरातांची मागणी SaamTV
मुंबई/पुणे

CDS रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत घातपाताचा संशय; चौकशीची थोरातांची मागणी

'बिपीन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेत काही जणांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जातेय, त्याचीही केंद्र सरकारने चौकशी करावी.'

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे : आज पुण्यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडून शहिद जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सुवर्ण विजय द्विसप्ताहात राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग येथे 'एक सही शहीद जवानांच्या अभिवादनासाठी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या मोहिमेचा प्रारंभ थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

हे देखील पहा -

कार्यक्रमा दरम्यान बोलताना थोरात म्हणाले 'बिपीन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेत काही जणांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जातेय, त्याचीही केंद्र सरकारने चौकशी करावी.' अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी OBC जागा वगळून राबवल्यास राज्यात सामाजिक तणावाची परिस्थिती बिघडू शकते, म्हणूनच सरकारने याप्रश्नी पुन्हा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे, निवडणुका घ्यायच्या तर सर्वच जागांवर व्हाव्यात, ओबीसी जागा वगळून चालणार नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान आरोग्य परीक्षा पेपर फुटी प्रकरणी झालेल्या कारवाईचं स्वागतच, सूञधार गजाआड गेलेच पाहिजेत असही ते यावेळी म्हणाले

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

SCROLL FOR NEXT