राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक Saam Tv
मुंबई/पुणे

राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

या बैठकीत ओबीसी आरक्षण निर्णय, ओमिक्रोनचे संकट यारवर चर्चा होण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत ओबीसी आरक्षण निर्णय, ओमिक्रोनचे संकट यारवर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी राखीव असलेल्या २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. विरोधक देखील आक्रमक झाले आहे.

हे देखील पहा -

त्याचमुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाबाबत आज कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते. याचसोबत राज्यावर येऊ घातलेले ओमायक्रॉंन या  विषाणूचे संकट यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसे आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १२ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून 'लाडकी'चा लाभ, शिस्तभंगाची कारवाई होणार|VIDEO

India-Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही? क्रीडा मंत्रालयानं स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Live News Update: तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

SCROLL FOR NEXT