ST workers Strike  Saam Tv
मुंबई/पुणे

ST workers Strike : संदीप गोडबोले आणि अजित मगर यांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन करुन हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी १०९ एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी नागपुरातील संदीप गोडबोले यांना ताब्यात घेण्यात आले होते. संदीप गोडबोले आणि अजित पवार मगर यांना न्यायालयाने आज १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आंदोलनाच्या दिवशी सदावर्ते (Gunaratna sadavarte) हे नागपूर येथील संदीप गोडबोले आणि अजित मगर यांच्या संपर्कात होते. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. या दोघांना न्यायालयाने १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आंदोलनातील अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी कर्मचारी गोडबोले हे सदावर्ते यांच्या संपर्कात होते. संदीप गोडबोले नागपुरात यांत्रिक पदावर कार्यरत आहेत. नागपुरातील संपर्कातील असलेल्या व्यक्तींपैकी गोडबोले एक असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली. गोडबोले यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT