घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील? शालिनी ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका! SaamTV
मुंबई/पुणे

घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील? शालिनी ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका!

शालिनी ठाकरे यांच्या या ट्विटमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटणारं यात शंका नाही.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उद्यापासून राज्यासह संपुर्ण देशभर शारदीय नवरात्र उत्सव Navratra festival म्हणजेच घटस्थापना या सणाची सुरुवात होणार आहे. यादिवशी आपल्या घरांमध्ये घट बसवण्याची एक परंपरा आहे. मात्र याच घटस्थापनेच्या सणाच्या पार्श्वभूमीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी Raj Thackeray's wife शालिनी ठाकरेंनी Shalini Thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती CM Uddhav Thackeray टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यावरती टीका केली आहे. (Shalini Thackeray's criticism of Uddhav Thackeray)

शालीनी ठाकरेंनी केलेल्या ट्विटमध्ये Tweetलिहलं आहे "उद्यापासून 'घट' बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?" असं ट्विट करत त्यांनी राज्यात सुरू असलेले महिलांवरील अत्याचार, Atrocities against women मराठवाडा विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे Heavy Rain पडलेला ओला दुष्काळ Wet drought आणि मुंबईसह संपूर्ण राज्यभरात रस्त्यांवरती पडलेली खड्डे यावरती लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी त्यांनी या ट्विटच्या खाली हॅशटॅग Hashtag मध्ये #महिलाअत्याचार #ओलादुष्काळ #खड्डेमयरस्ते असे हॅशटॅग दिले आहेत. दरम्यान शालिनी ठाकरे यांच्या या ट्विटमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटणारं यात शंका नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT