Mahim Sextortion Case Saam Tv
मुंबई/पुणे

Mahim Sextortion Case: सेक्सटॉर्शन या नवीन प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

Mahim Sextortion Case: बदनामीच्या भितीने तरुणाने १ लाख रुपये दिलेही, (Mahim Sextortion Case:) मात्र तरुणीकडून पैशांची मागणी वाढतच होती.

सुरज सावंत

मुंबई: सेक्सटॉर्शन (Sextortion) या नवीन प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कारण व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून फसवणूक होऊन ते व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. माहिममधील (Mahim) २६ वर्षीय तरुणाला अशाच प्रकारे १ लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (sextortion has given the police a headache in Mahim)

हे देखील पहा -

TRULY MADLY या ॲपद्वारे त्याची ओळख एका मुलीशी झाली. काही दिवसांच्या ओळखीनंतर दोघांमध्ये सेक्स चॅट सुरू झाले. त्यानंतर तरुणीने स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडिओ पाठवण्यास किंवा व्हिडिओ काॅल करण्यास सुरूवात केली. कालांतराने तरुणीने तक्रारदारास व्हिडिओ काॅलसमोर नग्नकरून ते रेकाॅर्डिंग करून तरुणाला ब्लॅकमेल (BlackMail) करत खंडणी मागितली. बदनामीच्या भितीने तरुणाने १ लाख रुपये दिलेही, (Mahim Sextortion Case:) मात्र तरुणीकडून पैशांची मागणी वाढतच होती. पैसे न दिल्यास ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जात होती. या प्रकरणी तरुणाने माहिम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली (Crime News) असून पोलिस तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: शिवसेना नेत्यावर गोळीबार प्रकरण, छोटा राजनसह ५ जणांची निर्दोष मुक्तता

RBI Interest Rate : खुशखबर! 5 लाख रुपये गुंतवले तर मिळणार 18 हजारांहून जास्त व्याज! RBI चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमारांविरोधात 'जनमहाभियोग'

राणा सूर्यवंशीला Y प्लस सुरक्षा कोणी आणि कोणत्या निकषांवर दिली? शिंदे गटाकडून चौकशीची मागणी

Gharkul Yojana : घरकुल योजनेत महिलांना मिळणार नवीन घरासाठी सरकारी अनुदान? नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT