Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Budget Session: अडीच वर्षांपूर्वीच्या वादळात सगळे झाेपले : संजय राऊत

चंद्रकांत पाटील यांची मला दया येते असे खासदार राऊत यांनी एका प्रश्नावर नमूद केले.

जयश्री मोरे

मुंबई : नुसती आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही. मुख्यमंत्र्यांनी (chief minister uddhav thackeray) यांनी सांगितले आहे, आमच्या १७० ची ताकदीला कायम आहे. त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकर मारता त्यांना वाटत वादळ आले अशी वादळ येत नाही. वादळ अडीच वर्षांपूर्वी आले त्यामुळे सगळे झोपले ते अजून उठले नाहीत अशी टिप्पणी शिवसेना (shivsena) नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी विराेधकांवर केली. (maharashtra budget session 2022 marathi live updates)

खासदार राऊत म्हणाले विरोधकांनी प्रश्न विचारावे आपण संसदीय लोकशाही मानतो दिल्लीतील (delhi) राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल महाराष्ट्रातील विधानसभेला (maharashtra assembly) मोठी परंपरा आहे. त्यानुसार विरोधी पक्षाने काम करावे. राज्यातील मुख्यमंत्री हे राजकीय, सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात. भविष्यात ते महाराष्ट्रभर फिरतील महाविकास आघाडी (mva) अधिक भक्कम करतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे कायमच याला कोण विचारतय, त्याला काय किंमत आहे असे बोलतात. प्रदेशाध्यक्ष असुन त्यांची काय किंमत आहे ते त्यांनी ओळखले पाहिजे मला त्यांची कीव येते, मला त्यांच्याविषयी सहानभुती असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT