Sadabhau Khot News in Marathi, Sadabhau Khot Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

भाजपची माेठी खेळी; विधान परिषदेसाठी सदाभाऊ खाेतांना उमेदवारी; फडणवीसांची घेणार भेट

विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा काेविड 19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. खाेत हे सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सुशांत सावंत

मुंबई (Sadabhau Khot latest marathi news) : भारतीय जनता पक्षाने (bjp) विधान परिषदेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचे नाव निश्चित (mlc election latest update) केले आहे. खाेत हे आज (गुरुवार) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (sadabhau khot to contest mlc election from bjp)

खाेत हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यानंतर ते विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची सागर बंगला येथे भेट घेण्यासाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना काेराेनाची लागण झाली हाेती. आज (गुरुवार) त्यांचा काेविडचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. फडणवीस यांचा काेविड 19 चा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांचा निवडणुकीतील मतदानाचा मार्ग सुकर झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

Maharashtra Live News Update : उर्वरित नगरपरिषद नगरपंचायतीसाठी आज मतदान

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

SCROLL FOR NEXT