Navi Mumbai Accident
Navi Mumbai Accident Saam Tv
मुंबई/पुणे

ट्रकचा टायर फुटून भीषण अपघात, रिक्षा चालकाचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई - ऐरोली येथील दिवा सर्कल येथे रात्री एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकचा तयार फुटल्याने ट्रक पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. टायर फुटल्याने हा ट्रक पलटी होऊन थेट एका ऑटो रिक्षा वर कोसळला. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. ट्रक ओव्हरलोअड असल्यानेच टायर फुटून अपघात (Accident) झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

हे देखील पाहा -

या अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं ट्रक बाजूला घेण्यास सुरुवात केली होती. या भीषण अपघातामुळे नवी मुंबईतील अपघाताचं सत्र सुरुच असल्याच पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका होणार का? सुप्रीम कोर्ट अंतरिम जामिनावर काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT