Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे

हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali Bendre: | Saamtv

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Sonali Bendre | Instagram

असंख्य चाहते

तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali bendre | Saamtv

आव्हानात्मक भूमिका

सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre | Instagram

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात फारशी नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonali Bendre

चाहता वर्ग

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Sonali Bendre

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Sonali Bendre

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Bendre

NEXT: सोनाक्षीचा ट्रेडिशनल साज, पाहा फोटो

Sonakshi Sinha | Saamtv