Sonakshi Sinha: सोनाक्षीचा सुंदर साज; सोज्वळ अदांवर भाळले चाहते!

Gangappa Pujari

सोनाक्षी सिन्हा

बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते.

Sonakshi Sinha | Saamtv

खास ओळख

वडिलांप्रमाणेच बाॅलिवूडमध्ये खास ओळख मिळवण्यात सोनाक्षी सिन्हा यश मिळाले आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

दबंग

सलमान खानच्या दबंग चित्रपटातून सोनाक्षीने सिने जगतात एन्ट्री केली.

Sonakshi Sinha Photos | Saamtv

कौतुक..

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Sonakshi Sinha | Saamtv

वेगळी ओळख..

हिंदी सिने जगतात एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका साकारत सोनाक्षीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Sonakshi Sinha | Saamtv

सोशल मीडियावर

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते.

Sonakshi Sinha | Saamtv

नवीन फोटो

सध्या सोनाक्षीच्या नवीन फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

ट्रेडिशनल अदा

फोटोंमधील तिच्या ट्रेडिशनल अदांनी चाहत्यांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

NEXT: कडक दिसतेय अप्सरा; उर्मिला कोठारेचा घायाळ लूक!

Urmila Kothare | Saamtv