Urmila Kothare: कडक दिसतेय अप्सरा; उर्मिला कोठारेचा घायाळ लूक!

Gangappa Pujari

उर्मिला कानेटकर- कोठारे

मराठी सिने जगतातील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणून उर्मिला कानेटकर- कोठारेचे नाव घेतले जाते.

Urmila Kothare Movie | Instagram

शुभ मंगल सावधान'

उर्मिलाने महेश कोठारे यांच्या 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटातून मराठी सिने जगतात पाऊल ठेवले.

Urmila Kothare Photos

नवी ओळख

या चित्रपटाने उर्मिलाला नवी ओळख तर दिलीच, त्याचसोबत तिचा आयुष्यभराचा जोडीदारही सापडला.

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare

प्रेमात पडली

या चित्रपटादरम्यान महेश कोठारेंचे चिरंजीव आदिनाथ कोठारेच्या ती प्रेमात पडली.

Urmila Kothare | Instagram

विवाहबंधनात

यानंतर आदिनाथ आणि उर्मिला विवाहबंधनात अडकले.

Urmila Kothare | Saamtv

नवे फोटो

सध्या उर्मिलाचे नवे फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

Urmila Kothare | Saamtv

नेटकरीही फिदा

या फोटोंमधील उर्मिलाचे सौंदर्य पाहून नेटकरीही फिदा झालेत.

Urmila Kothare | Saamtv

प्रतिक्रिया

उर्मिला कोठारेच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Urmila Kothare

NEXT: असुर' फेम रिद्धीचं वेड लावणार सौंदर्य

Ridhi Dogra: 'असुर' फेम रिद्धीचं वेड लावणार सौंदर्य; चाहते पडले प्रेमात! | Saamtv