Ridhi Dogra: 'असुर' फेम रिद्धीचं वेड लावणार सौंदर्य; चाहते पडले प्रेमात!

Gangappa Pujari

असुर..

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असुर ही सिरीज प्रचंड गाजली.

Ridhi Dogra Photos | Saamtv

रिधी डोगरा.

असुरमधून चर्चेत आलेली आणि लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रिधी डोगरा.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

वेगळे स्थान

रिद्धीने छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले.

Ridhi Dogra Photos | Saamtv

लूक अन् सौंदर्य

ती तिच्या अभिनयाप्रमाणेच स्टायलिश लूक अन् सौंदर्यामुळेही ओळखले जाते.

Ridhi Dogra | Saamtv

सोशल मीडिया..

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची लूक्सची जोरदार चर्चा पाहायला मिळते.

Ridhi Dogra

अरुण जेटली..

विशेष म्हणजे रिधी डोगरा ही माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची भाची आहे.

Ridhi Dogra | Saamtv

नवीन फोटो..

सध्या रिद्धीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे..

Ridhi Dogra | Saamtv

चाहतेही प्रेमात..

तिच्या मनमोहक अदा अन् सौंदर्य पाहून चाहतेही प्रेमात पडले.

Ridhi Dogra | Saamtv

NEXT: संस्कारी सुनेचा सुपरबोल्ड लूक; चाहत्यांची उडवली झोप!

Yogita Chavan | Saamtv