Yogita Chavan: संस्कारी सुनेचा सुपरबोल्ड लूक; चाहत्यांची उडवली झोप!

Gangappa Pujari

योगिता चव्हाण

छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Yogita Chavan Photoshoot: | Saamtv

अंतरा..

मालिकत अंतराची भूमिका साकारत योगिता चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Yogita Chavan

लग्नगाठ

नुकताच योगिताने याच मालिकेतील तिचा सहकलाकार मल्हारसोबत लग्नगाठ बांधली.

Yogita Chavan | Saamtv

सोशल मीडिया...

आपल्या अभिनयाप्रमाणेच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Yogita Chavan

बोल्ड फोटो..

सध्या अंतराचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan

काळजाचा ठोका चुकवला

वनपीसमधील तिच्या या बोल्ड लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Yogita Chavan

प्रतिक्रिया

अंतराच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Yogita Chavan

ट्रोल

काही नेटकऱ्यांनी तिला बोल्ड लूकवरुन ट्रोलही केल्याचे दिसत आहे.

Yogita Chavan

NEXT: साडीत सजली जान्हवी, फोटो

Janhvi Kapoor Saree Look Photos: | Saamtv