Janhvi Kapoor: नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सजली जान्हवी; लूकवर खिळल्या नजरा

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

लोकप्रियता

जान्हवीने आपल्या अभिनयाने आणि बोल्ड लूकने अल्पावधीतच सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Janhvi Kapoor Photos

‘मिस्टर अँड मिसेस माही

सध्या जान्हवी तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

राजकुमार रावसो

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

राजकुमार राव..

या चित्रपटात ती अभिनेता राजकुमार रावसोबत झळकणार आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

प्रमोशन

नुकताच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

Janhvi Kapoor

साडी लूक

यावेळी जान्हवीने केलेल्या सुंदर साडी लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.

Janhvi Kapoor

शिफॉन साडी

या कार्यक्रमात जान्हवी कपूर शिफॉन साडी परिधान करून दाखल झाली होती.

Janhvi Kapoor

भुरळ घातली

तिच्या या खास लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Janhvi Kapoor

NEXT: रुचिराचा सुवर्णरथ! आई-बाबांसाठी घेतली आलिशान कार

Ruchira Jadhav New Car: | Saamtv