Ruchira Jadhav: रुचिराचा सुवर्णरथ! आधी घर आता आई-बाबांसाठी घेतली आलिशान कार; फोटो

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

'बिग बॉस मराठी' शो गाजवल्यानंतर अभिनेत्री रुचिरा जाधव चांगलीच चर्चेत आली.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

मने जिंकली...

रुचिरा जाधवने मराठी टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली.

माया

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील तिची मायाची भूमिका प्रचंड गाजली.

Ruchira Jadhav | Saamtv

नेहमी चर्चेत

आपल्या अभिनयाइतकीच रुचिरा तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते.

Ruchira Jadhav New Car | Saamtv

नव्या घरात प्रवेश

काही दिवसांपूर्वीच रुचिराने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला होता

Ruchira Jadhav New Car | Saamtv

नवी कोरी कार..

त्यानंतर आता रुचिरानेन अक्षय्य तृतिदिवशी नवी कोरी कार खरेदी केली आहे.

Ruchira Jadhav New Car | Saamtv

सुंदर फोटो

या कारचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav New Car | Saamtv

सुवर्णरथाचे स्वागत..

आजच्या शुभदिनी आई-वडिलांसाठी छोटेस सरप्राइज', असा कॅप्शन देत आपल्या सुवर्णरथाचे स्वागत केले आहे.

Ruchira Jadhav New Car | Saamtv

NEXT: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्डनेसचा कहर, फोटो..

Sonal Chauhan | Saamtv