Sonal Chauhan: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्डनेसचा कहर, 'जन्नत गर्ल'ने उडवली झोप

Gangappa Pujari

सोनल चौहान....

जन्रत चित्रपटातून पदार्पण करत तरुणाईला वेड लावणारी सौंदर्यवती म्हणजे सोनल चौहान.

Sonal Chauhan Photos: | Saamtv

लोकप्रियता...

सोनलचे सौंदर्य अन् तिने साकारलेल्या भूमिकेने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Sonal Chauhan | Saamtv

वेगळी छाप...

जबरदस्त लूक, आणि बोल्डनेसने सोनलने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडली.

Sonal Chauhan | Saamtv

नेहमी चर्चेत..

त्यामुळेच अभिनयापासून दूर असली तरी ती नेहमी चर्चेत असते.

Sonal Chauhan | Saamtv

सोशल मीडिया...

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Sonal Chauhan | Saamtv

वेड लावले..

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Sonal Chauhan | Saamtv

बोल्ड लूक...

ब्लॅक ड्रेसमधील बोल्ड लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Sonal Chauhan | Saamtv

प्रतिक्रिया..

फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Sonal Chauhan | Saamtv

NEXT: ट्रे़डिशनल रुपातली सुंदर रकुल; नवं फोटोशूट पाहिले का?

Rakul Preet Singh