Rakul Preet: ट्रे़डिशनल रुपातली सुंदर रकुल; नवं फोटोशूट पाहिले का?

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह...

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

खास ओळख..

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh | Saamtv

सोशल मीडिया...

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rakul Preet Singh Photos

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Preet Singh Photos | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ...

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh Photos

सुंदर फोटो..

नुकतेच फोटोने सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh Photos

खास लूक...

तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet Singh Photos

प्रतिक्रिया...

ट्रेडिशनल रुपातील रकुलच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rakul Preet Singh Photos

NEXT: रिंकुच्या गुलाबी सौंदर्याची हवा; फोटो

Rinku Rajguru Photos: | Saamtv