Rinku Rajguru: रिंकूच्या सौंदर्याची हवा; गुलाबी साडीत खुललं सौंदर्य

Gangappa Pujari

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु..

Rinku Rajguru Photos

रिंकुने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली.

Rinku Rajguru Photos

सैराटमधील तिची आर्चीची भूमिका प्रचंड इतकी लोकप्रिय ठरली की आजही तिला आर्ची म्हणूनच ओळखतात.

Rinku Rajguru Gudi padwa Saree Look: | Saamtv

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

रिंकूचे स्टायलिश फोटो, व्हडिओ माध्यमांवर नेहमी व्हायरल होत असतात.

Rinku Rajguru Photos

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.र

Rinku Rajguru Photos | Saamtv

गुलाबी साडीतील तिचे हे सुंदर फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru Photos | Saamtv

रिंकूच्या या सुंदर फोटोवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rinku Rajguru Photos | Saamtv

NEXT:अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv