Pune News, Dengue  saam tv
मुंबई/पुणे

Dengue Cases Rise In pune 2023 : पुणेकरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा कहर सुरुच, 4 दिवसांत 20 रुग्ण वाढले

नागरिकांनी एक दिवस काेरडा पाळावा. भांडी कुंडी स्वच्छ ठेवावीत असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ हाेऊ लागल्याचे चित्र आहे. शहरात गेल्या चार दिवसांत 20 रुग्ण आढळल्याची माहिती पुणे महापालिकेतून प्राप्त झाली आहे. नागरिकांनी एक दिवस काेरडा पाळावा असे आवाहन पालिकेने केले आहे. (Maharashtra News)

महापालिकेने दिलेल्या माहितीनूसार पावसाळ्यात घरांत, सोसायटीत तसेच विविध कार्यालयांच्या परिसरात पावसाचे पाणी माेठ्या प्रमाणात साचत असते. याबराेबरच गच्चीतील कुंड्यांत साचलेल्या पाण्यामुळे तसेच नारळाच्या करवंट्या, टायर आदी ठिकाणी साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होते. या डासांच्या माध्यमातून डेंग्यू विषाणूंचा प्रसार होतो.

पुणे शहरात डेंगूच्या रुग्णांची संख्या 32 पर्यंत पाेहचली आहे. शहरात एकूण 416 संशयित रुग्ण असल्याची माहिती महापालिकेने दिली. यावर्षी शहरात एकूण 81 रुग्ण आढळल्याचे महापालिकेने नमूद केले.

नागरिकांनी एक दिवस काेरडा पाळावा. भांडी कुंडी स्वच्छ ठेवावीत असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार बोनस; कुणाला किती रुपये मिळणार?

दसरा मेळाव्याआधी शिंदेसेनेचे टेन्शन वाढलं, सभेसाठी पदाधिकारी मिळेना?

Hand Sweating Problem: हाताला घाम का येतो? शरीरात नेमकं काय घडतं तेव्हा असं होतं?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एकाला अटक; हरियाणा कनेक्शन उघड

Maharashtra News Live Update: बीडमध्ये दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे आणि मुंडे बंधूंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT