राजगुरूनगर : डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करत तरुणाचा खुन! एक गंभीर जखमी Saam Tv
मुंबई/पुणे

राजगुरूनगर : डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करत तरुणाचा खुन! एक गंभीर जखमी

पुण्याच्या राजगुरुनगर (Rajgurunagar Pune) शहराजवळ होलेवाडी येथे एक तरुणाची निर्घृणपणे खुनाची घटना घडली आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर: पुण्याच्या राजगुरुनगर (Rajgurunagar Pune) शहराजवळ होलेवाडी येथे एक तरुणाची निर्घृणपणे खुनाची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे.

हे देखील पहा -

होलेवाडी येथील कांचन मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे. दोन तरुणांवर डोक्यात लोखंडी रॉड मारहाणकरत प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे.

तर, मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणावर राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्रीच्या सुमारास दारु पिऊन भांडणे झाल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज राजगुरुनगर पोलीसांनी व्यक्त केला आहे.

रामदास सोपान थिटे (वय 27) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दत्तात्रय टाकळकर असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर खुनाची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT