राज ठाकरेंनी मास्क लावल्याने सोशल मीडियावर चर्चा Saam Tv News
मुंबई/पुणे

राज ठाकरेंनी मास्क लावल्याने सोशल मीडियावर चर्चा

कधीही मास्क न वापरणारे राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मास्क लावल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे MNS chief raj thackeray सध्या पुण्याच्या pune दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे shivshahir babasaheb purandare यांची भेट घेतली. मात्र या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी मास्क घातले होते. कधीही मास्क न वापरणारे राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मास्क लावल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. raj thackeray wearing a mask for meeting with babasaheb purandare

हे देखील पहा -

कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे डॉक्टर्स, तज्ज्ञ आणि सरकार वेळोवेळी मास्क वापरण्याच्या सुचना देत असते. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. असं असूनही राज ठाकरे मात्र हे नियम पायदळी तुडवताना दिसतात. एव्हढंच काय तर, नाशिकमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी माजी महापौरांना ''मास्क काढा'' असा आदेशच दिला होता. तसेच इतरही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे हे विनामास्क असतात. मात्र काल बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीदरम्यानच त्यांनी मास्क लावल्याने याची चर्चा होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

SCROLL FOR NEXT