Raj Thackeray v/s Nishikant Dubey Saam Tv News
मुंबई/पुणे

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

nishikant dubey vs raj thackeray : पटक पटक के मारेंगे वरुन म्हणत मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या निशिकांत दुबेंना राज ठाकरेंनी डुबे डुबे के मारेंगे म्हणत उत्तर दिलंय... त्यात राज ठाकरेंच्या मदतीला शिंदे गटही धावलाय.. पाहूयात याच राजकीय घडामोडींवरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

परप्रांतियांच्या मग्रुरीकडे लक्ष न देता मराठी द्वेषाने पछाडलेल्या भाजप खासदार निशिकांत दुबेने ठाकरेंना पटक पटक के मारेंगे अशी धमकी दिली. एवढंच नाही तर मराठी माणूस युपी बिहारींच्या पैशांवर जगतो, असे अकलेचे तारे तोडले... त्याच दुबेला राज ठाकरेंनी मिरा-भाईंदरच्या सभेत डुबो डुबो कर मारेंगे म्हणत उत्तर दिलंय...

तर राज ठाकरेंच्या भुमिकेनंतर आता शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी दुबेच्या नांग्या ठेचण्यासाठी राजकीय वस्त्र बाजूला ठेवण्याची तयारी दाखवलीय....तर राज ठाकरेंनी एकट्या दुबेला नाही तर भाजपला आव्हान दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय...

दुसरीकडे खासदार दुंबेंनतर आणखी एक भाजप खासदार मनोज तिवारींनीही अकलेचे तारे तोडलेत. तर दुसरीकडे डुबो डुबो कर मारेंगे इशाऱ्यानंतर निशिकांत दुबेने ट्वीट करुन मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का? असा खोचक टोला लगावलाय... त्यामुळे मराठी द्वेषी दुबेला ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर त्याचं शेपूट वाकडंच असल्याचं दिसून आलंय.. त्यामुळे भाषेवरुन आगामी काळात ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

SCROLL FOR NEXT