pune university Saam TV
मुंबई/पुणे

Pune University: सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची फी निश्चित; कोणत्या कोर्ससाठी किती शुल्क? घ्या जाणून

Pune University Course Fees: पुणे विद्यापीठाताने कॉलेजच्या कोर्सची फी निश्चित केली आहे. कोणत्या कोर्ससाठी तुम्हाला किती शुल्क भरावे लागणार आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमासाठी नवीन फी निश्चित करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठात गेल्या अनेक दिवसांपासून हा निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे आता अभ्यासक्रमाची फी अखेर निश्चित झाली आहे. कॉम्प्युटर सायन्सची ट्युशन ही ४८ ७ हजार असणार आहे तर लॅबोरेटरीज ३५ हजार रुपये आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फाउंडेशन कोर्स इन योगा एज्युकेशन, फाउंडेशन कोर्स इन्स्ट्रक्टर ऑफ मॅनेजमेंट, फाउंडेशन कोर्स इन फिटनेस अँड स्पोर्ट्स न्युट्रिशन, फाउंडेशन कोर्स इन इंडिया अॅप्लिकेशन या सर्व अभ्यासक्रमांची फी निश्चिती करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाची फी २० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. (Courses Fees In Pune Vidyapeeth)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील फी ही अशीच असणार आहे. विनाअनुदानित बीएससी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अभ्यासक्रमाची फी १६ हजार ९०० रुपये असणार आहे. लॅबोरेटरीज फी १२ हजार ५०० रुपये असणार आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स इन बिझनेस मॅनेजमेंट ही कॉम कोर्सची फी १८ हजार ६०० रुपये असणार आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बी कॉम) B.COM अभ्यासक्रमाचे १६ हजार ९०० रुपये एसणार आहे. लॅबोरेटरीज फी १२ हजार ५०० रुपये असणार आहे.

बॅचलर ऑफ कॉमर्स इन इंटरनॅशनल अभ्यासक्रमाची फी १६ हजार ९०० रुपये आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स इन इंटरनॅशनल बिझनेस बी. कॉम अभ्यासक्रमाीच फी १८ हजार ६०० रुपये असेल, असं विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT