Top 10 Colleges in Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Top 10 Colleges : अकरावीसाठी पुण्यातील टॉप १० कॉलेज; अ‍ॅडमिशन घेतल्यावर आयुष्यच बदलेल

Top 10 Colleges in Pune For 11th FYJC Admission: अकरावीच्या अॅडमिशनची प्रोसेस सुरु झाली आहे. अकरावीत जर तुम्हाला पुण्यात अॅडमिशन घ्यायचा असेल तर टॉप १० कॉलेजची यादी वाचा.

Siddhi Hande

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशाची सुरुवात झाली आहे. अकरावीतील प्रवेश हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असतो.विद्यार्थी शाळा सोडून कॉलेजमध्ये प्रवेश करतात. हेच कॉलेज त्यांच्या आयुष्याला कलाटणी देतात.पुढे आयुष्यात काय करिअरसाठी हेच कॉलेज तुम्हाला मार्ग दाखवतात. आज आम्ही तुम्हाला पुण्यातील टॉप १० कॉलेज सांगणार आहोत. या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन तुमचे आयुष्यच बदलेल.

पुण्यातील टॉप १० कॉलेज

१. मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (Modern College of Arts, Science, and Commerce)

मॉडर्न कॉलेज हे खूप चांगले आहे. सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्ससाठी हे कॉलेज खूप उत्तम आहे.अधिक माहितीसाठी तुम्ही www.moderncollegepune.edu.in या वेबसाइटला भेट द्या.

२. फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College)

फर्ग्युसन हे पुण्यातील सर्वात जुने आणि नामवंत कॉलेज आहे.१८८५ रोजी हे कॉलेज उभारण्यात आले होते. या कॉलेजमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील. www.fergusson.edu या वेबसाइटला भेट द्या.

३. नावरोसजी वाडिया कॉलेज (Nowrosjee Wadia College)

या महाविद्यालयात कला आणि विज्ञान शाखेत तुम्ही प्रवेश घेऊ शकतात. या कॉलेजमध्ये अनेक कोर्सेस आहत. www.nowrosjeewadia.mespune.org या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात.

४. एमईएस आबासाहेब गरवारे कॉलेज (MES Abasaheb Garware College)

या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जाते. शैक्षणिकसोबतच इतर अनेक उपक्रम असतात. www.garwarecollege.mespune.in या वेबसाइटला तुम्ही भेट देऊन अधिक माहिती मिळवा.

५. सर परशुरामभाऊ कॉलेज ( Sir Parashurambhau College)

या कॉलेजमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, कॉम्प्युटर सायन्स असे अनेक अभ्यासक्रम आहेत.www.spcollegepune.ac.in या वेबसाइटला भेट द्या.

६. एच. व्ही देसाई कॉलेज (H.V. Desai College)

या कॉलेजमध्ये तिन्ही शाखांसाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकतात. या कॉलेजमध्ये खूप मोठा कॅम्पस आहे. www.hvdesaicollege.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

७. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज (Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya)

पुण्यातील औंढ येथे हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला कला, विज्ञान, वाणिज्य या शाखांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.www.dbacap.edu.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

८. इंदिरा कॉलेज (Indira College)

इंदिरा कॉलेजदेखील खूप छान आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

९. सिम्बोयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स

सिम्बोयसिस कॉलेज हे आर्ट्स आणि कॉमर्ससाठी प्रसिद्ध आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला विविध उपक्रमांमध्येही भाग घेता येईल.

१०. विवेकानंद कॉलेज

विवेकानंद कॉलेजलादेखील विद्यार्थी पसंती देतात. या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलम उपक्रम जास्त प्रमाणात होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री भरत गोगावले आणि आ. महेंद्र थोरवे यांच सुनिल तटकरे यांच्यावर टिकास्त्र

Independence Day Special : स्वातंत्र्यदिन होईल खास! घरीच झटपट बनवा तिरंगा पुलाव

Shocking : विहिरीत आढळला २८ वर्षीय महिलेसह दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह, आत्महत्या की घातपात?

Left Handedness People: डावखुऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण, कसे ओळखावे?

Minimum Balance : खातेधारकांनो लक्ष द्या! 'या' तीन बँकांचा नवा नियम लागू, खात्यात 'इतकी' रक्कम नसेल तर लगेच बसणार दंड

SCROLL FOR NEXT