Manasvi Choudhary
केसांचा रंग हा सर्वसामान्यत: काळा असतो.
लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या केसांचा रंग काळा असतो.
केसांचा रंग हा काळा असण्यामागचं कारण तुम्हाला माहितीये का?
केस मेलेनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे काळ्या रंगाची असतात.
केसांचा रंग केसांमध्ये असलेल्या मेलेनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावरून ठरवला जातो.
युमेलॅनिन नावाच्या मेलेनिनची कमी असल्यास केस तपकिरी होतात.
अनुवंशिकतेवर देखील केसांचा रंग अवलंबून असतो.
सूर्यप्रकाशात सतत राहिल्याने मेलेनिनचे प्रमाण वाढते यामुळे केस गडद रंगाचे होतात.