Manasvi Choudhary
फार पूर्वीपासून केळीच्या पानावर जेवण केले जाते.
केळीच्या पानावर जेवण केल्याने आरोग्यासाठी फायद्याचे असते.
केळीच्या पानात जेवल्याने अन्नाची चव वाढते.
केळीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स पोषक तत्वे असतात.
केळीच्या पानांमध्ये जेवल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
त्वचेच्या सुंदर सौंदर्यासाठी केळीच्या पानामध्ये जेवण करावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या