Manasvi Choudhary
प्राणी असो व मानव आई प्रत्येकांसाठी प्रिय असते.
बाळाला जन्म दिल्यानंतर आई आपल्या मुलांची काळजी घेते.
'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' ही म्हण प्रत्येकाला माहित आहे.
पण तुम्हाला माहित आहे का? एक असा प्राणी आहे जो जन्म घेतल्याच आपल्या आईला खाऊन टाकतो.
विंचू हा प्राणी जन्मानंतर आईला खातात अशी माहिती आहे.
निसर्गाच्या अनोख्या चक्रानुसार हि माहिती सत्य आहे जे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते.
विंचू या प्राण्याचं विष अत्यंत घातक असते.
छोटे विंचू आपल्या आईचे मांस खाऊन जगतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.