Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातील अनेक शब्द आपण इंग्रजी नावाने ओळखतो.
अनेक शब्दांची मराठी नावे आपल्याला माहित नसतात.
याचपैकी इंजिनीयर या शब्दांचे मराठी नाव आपल्याला माहित नाही
इंजिनीयर हा शब्द आपल्याला सर्वजणांना माहित आहे
आता आपण इंजिनीयरचा मराठी भाषेतील अर्थ जाणून घेणार आहोत.
इंजिनीयरला मराठी भाषेत अभियंता असे म्हणतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या