Manasvi Choudhary
कॅफेमध्ये गेल्यानंतर कोल्ड कॉफी प्यायला सर्वांना आवडते.
कोल्ड कॉफी घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
कोल्ड कॉफी बनवण्यासाठी थंड दूध, कॉफी, साखर, चॉकलेट सिरप, आईस क्यूब हे साहित्य घ्या.
मिक्सरला कॉफी, साखर, आईस क्यूब, एक टेबलस्पून चॉकलेट सिरप घालून मिश्रण करावे.
नंतर त्यात दूध घालून, परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यावे
सर्व्हिंग ग्लासमध्ये कोल्ड कॉफी काढून, त्यावरून चॉकलेट सिरप घालून सर्व्ह करावी