Poha Chivda Recipe: फक्त दिवाळीतच नको तर नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोह्याचा चिवडा

Manasvi Choudhary

पोहा चिवडा

पोह्याचा चिवडा हा पौष्टिक नाश्ता आहे.

Poha Chivda Recipe

सोपी रेसिपी

पोह्याचा चिवडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Poha Chivda Recipe

साहित्य

पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी पोहे, शेंगदाणे, डाळ्या, खोबरा, हिरवी मिरची, कांदे, कढिपत्ता, हळद, मीठ, धणे, तेल, पिठीसाखर हे साहित्य घ्या.

Poha Chivda Recipe

साहित्य एकत्र करा

सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या.

Poha Chivda Recipe | google

शेंगदाणे फ्राय करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये शेंगदाणे फ्राय करून घ्या.

Poha Chivda Recipe | Social Media

डाळ्या मिक्स करा

नंतर यात काजू, खोबरे काप, डाळ्या, धणे घाला.

Poha Chivda Recipe | Social Media

कांदा परतून घ्या

नंतर या मिश्रणात उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, कढिपत्ता, हळद, काळे मीठ चवीनुसार घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.

Poha Chivda Recipe | google

पोहे मिक्स करा

संपूर्ण मिश्रण छान परतून झाल्यानंतर भाजलेले पोहे घालून एकजीव करून घ्यावे.

Poha Chivda Recipe | Social Media

पिठीसाखर घाला

नंतर 2 टेबलस्पून पिठीसाखर घालून मिश्रण ढवळून घ्या.

Poha Chivda Recipe

कुरकुरीत पोहे चिवडा तयार

अशाप्रकारे कुरकुरीत पोहे चिवडा खाण्यासाठी तयार आहे.

Poha Chivda Recipe

NEXT: Gk: पाण्यातली ही चव कुठून आली? समजून घ्या समुद्राचं पाणी खारट का असतं?

Sea Water
येथे क्लिक करा