Manasvi Choudhary
समुद्रठिकाणी आपण सर्वांनी एकदा तरी नक्की भेट दिली आहे.
समुद्राचं पाणी हे खारे असते सर्वांना माहित आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का समुद्राचं पाणी खारट का असतं? यामागचं नेमकं कारण काय?
शास्त्रानुसार, समुद्राच्या पाण्यात मीठ असते.
समुद्राच्या पाण्यात मीठ हे नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून येते.
समुद्राचे पाणी खारे असते. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आपटत असतात तेव्हा पाण्यात बदल होतो.
समुद्रातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे समुद्राचे पाणी खारट बनते.