MPSC समन्वय समिती  Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC समन्वय समितीच्या निवेदनाची दखल; TET प्रमाणपत्रांची चौकशी होणार!

3 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे पडताळली जाणार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- प्राची कुलकर्णी

पुणे : राज्य शिक्षण संचालक महेश पालकर आणि दिनकर टेमकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी VC द्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या टीईटीची प्रमाणपत्र पडताळणीसाठी संग्रहित करावे असे आदेश देण्यात आलेले आहे. त्याची कार्यवाही आज पासून चालू झालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'वहिनीसाहेब मोठा बंगला मिळेल'; राऊतांचा अमृता फडणवीसांना खोचक सल्ला

देवेंद्र फडणवीसांचं पुण्यावर विशेष लक्ष; दिल्लीसाठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन काय?

आझाद मैदानावर मराठा-OBC भिडणार? राज्यात पुन्हा आरक्षणाचं राजकारण तापणार

नागपंचमीला लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स; नेमका कुठं झालाय धक्कादायक प्रकार

देशात आता E-10 पेट्रोल मिळणार? 8 कोटी गाड्यांची E-20पासून सुटका?

SCROLL FOR NEXT