NIA Saam TV
मुंबई/पुणे

Pune Terrorist News : पुण्यातून डॉक्टरला अटक, ISIS दहशतवादी संघटनेसाठी भरतीची होती जबाबदारी, NIA ची मोठी कारवाई

Pune Crime News : अदनाली सरकार असं आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे

Pune News : पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने मोठी कारवाई केली आहे. ISIS संघटनेच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या इसमाला अटक एनआयएने अटक केली आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरातून डॉक्टर असलेल्या व्यक्तीला NIA कडून अटक करण्यात आली आहे.

अदनाली सरकार असं आरोपी डॉक्टरचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून पुण्यात राहणाऱ्या या डॉक्टरकडे ISISमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी होती.

डॉ. सरकार याच्या घरातून ISIS संदर्भात अनेक कागदपत्र सापडली असून काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस देखील सापडले आहेत. तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये समाविष्ट करून त्यांचे ब्रेन स्टॉर्मिंग करण्याचा सगळा प्रकार डॉक्टर अदनाली करत होता. (Latest Marathi News)

आयसिसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणं ही याची मुख्य जबाबदारी होती. महाराष्ट्र हे मॉडेल पोहोचवण्यात डॉक्टर अदनाली याचा मोठा हात होता. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एका जणाला अटक केलेली आहे.

आरोपींचा इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS), Daish/Islamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या ISIS च्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

SCROLL FOR NEXT