pune crime saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट डेपोतील बलात्काराच्या घटनेनंतर 'साम'चे परखड सवाल

Swargate Pune Crime Update: पुण्यातल्या स्वारगेट डेपोमध्ये काल पहाटे साडेपाचच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर साम टीव्हीने परखड सवाल उपस्थित केले आहेत.

Yash Shirke
swargate

पुण्यातल्या स्वारगेटमध्ये काल पहाटे साडेपाचच्या दरम्यान एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

swargate

पीडित तरुणीही काल पहाटे फलटणला पुण्याहून निघाली होती. त्याच दरम्यान बस डेपोमध्ये हा प्रकार घडला.

swargate bus

घडलेल्या प्रकारामुळे पीडितेला मानसिक धक्का बसला. ही तरुणी बसमधून बाहेर पडली आणि दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसली. त्या बसने ती फलटणला तिच्या गावी गेली.

pune crime

स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव 'दत्तात्रय गाडे' आहे अशी माहिती समोर आली आहे. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

sasson hospital

पीडित तरुणीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाली. संध्याकाळी या चाचणीचे रिपोर्ट्स येणार असल्याचे म्हटले जात आहे.

saam questions

हा गंभीर प्रकार झाल्यानंतरही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गप्प का बसले आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

saam question 1

शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास बलात्कार झाला. रात्रीच्या वेळी बस डेपोमध्ये सुरक्षा रक्षक नव्हते का?

question 1

ज्या बसमध्ये हा प्रकार घडला त्या बसच्या दरवाजाला कुठल्याच प्रकारचे लॉक नव्हते. दरवाजा उघडा असूनही आतल्या केबिनच्या दरवाजाला लॉक नसून एक दोरी बांधल्याचे उघडकीस आले आहे.

saam question.jpg

स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या वेळेसही धक्कादायक घटना घडली, तेव्हा एसटी डेपोमध्ये परिवहन विभागाचे सुरक्षा रक्षक नव्हते का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT